आमिषाला बळी पडून `बिग बॉस`मध्ये केलं लग्न : सारा

Last Updated: Thursday, February 7, 2013, 16:58

रिअॅलिटी शो असा बोलबाला करणाऱ्या ‘बीग बॉस’ या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेल्या सारा खाननं तथाकथित ‘रिअॅलटी’चा बुरखा फाडलाय.

प्रियांका चोप्राचा विवाह `महादेवा`शी?

Last Updated: Thursday, February 7, 2013, 15:58

प्रियांका चोप्रासाठी वरसंशोधन तिच्या मावशीच्या दृष्टीने तरी संपलेले आहे. प्रियंकासाठी तिच्या मावशीने स्थळ पक्क केलं असून ‘देवों का देव महादेव’ मालिकेतील महादेवाची भूमिका साकारणाऱ्या मोहित रैनाशी प्रियांकाने लग्न करावं, अशी तिच्या मावशीची इच्छा आहे.

मराठी मालिकांचा 'झोका' अंधारात!

Last Updated: Friday, February 1, 2013, 15:58

गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिकांच्या चित्रिकरणासाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद करण्यात आली आहे.

मराठमोळा जसराज ठरला `सा रे गा मा पा`चा बादशाह!

Last Updated: Monday, January 28, 2013, 10:38

‘झी टीव्ही’वर प्रसारित होणार लोकप्रिय संगीत कार्यक्रम ‘सा रे गा मा पा २०१२’चा खिताब पुण्याच्या मराठमोळ्या जसराज जोशीनं पटकावलाय.

अभिनेत्रीचे शोषण, टीव्ही निर्मात्याला अटक

Last Updated: Saturday, January 26, 2013, 18:24

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमा क्षेत्रातील काही तरूणींचे लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले आहे.

स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याबद्दल टीव्ही अभिनेता अटक

Last Updated: Monday, January 21, 2013, 16:27

टीव्ही अभिनेता सनील सोढी याला ब्लॅकबेरी मॅसेंजरवरून एका महिलेला आपले नग्न आणि उत्तान फोटो पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

उर्वशी ढोलकीया बनली 'बिग बॉस-६' ची विजेती

Last Updated: Sunday, January 13, 2013, 07:56

‘बिग बॉस सिझन ६’ ची अखेर सांगता झाली. उर्वशी ढोलकीया या सिझनची विजेती ठरली. उर्वशीला ५० लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे. या सिझनचा उपविजेता ठरला इमाम सिद्दकी.

डेल्नाझनंतर राजीवही `बिग बॉस`च्या घराबाहेर!

Last Updated: Saturday, January 12, 2013, 07:49

विविध कारणांमुळे किंवा वादांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात पोहचलाय. नुकतीच डेल्नाझ इराणी या घरातून बाहेर पडली होती त्यानंतर लगेचच तिचा पूर्व पती राजीव पॉललाही या घराबाहेर पडावं लागलंय.

डेल्नाझ इराणी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर…

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 17:04

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन ६’ आता शेवटच्या टप्प्यात पोहचलंय. त्यामुळे प्रत्येक क्षण काहीतरी नवीन आणि धक्कादायक या घरात घडत असतं. प्रेक्षकांना एक नवीन झटका बसेल जेव्हा ते या कार्यक्रमातून डेल्नाझ इराणीला घराबाहेर पडताना बघतील.

`बीग बॉस`च्या प्रत्येक भागासाठी ७.७५ करोड!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:55

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता छोट्या पडद्यावरही दबंग ठरलाय. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ‘सलमान’ हे नावचं मोठं ठरतंय. बॉलिवूडमध्ये मोठी कमाई करणारा दबंग खान आता छोट्या पडद्यावरही सर्वात जास्त मेहताना घेणारा कलाकार ठरलाय. हा खुलासा कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या बीग बॉस सीझन ६ च्या संदर्भात झालाय.