कोण आहे तुमचा नगरसेवक (अकोला)

Last Updated: Sunday, February 19, 2012, 19:29

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि अकोला १२२ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......

कोण आहे तुमचा नगरसेवक (नाशिक)

Last Updated: Sunday, February 19, 2012, 15:58

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि नाशिकच्या १२२ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......

कोण आहे तुमचा नगरसेवक (नागपूर)

Last Updated: Sunday, February 19, 2012, 15:50

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि नागपूरच्या १४५ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......

कोण आहे तुमचा नगरसेवक (पिंपरी चिंचवड)

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 15:38

गुरूवारी मतदार राजाने मतदान केले आणि पिंपरी-चिंचवडच्या १२८ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या......

राजने माफी मागावी, दरवाजे खुले - उद्धव

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 20:16

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माफी मागितली तर पुन्हा शिवसेनेचे दरवाजे खुले होतील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. मात्र, सर्वबाबतीत राज मला खलनायक ठरवत असल्याचेही ते म्हणाले. पण कोण पाण्यात आहे, ते जनतेला माहित आहे. त्यामुळे कोण काय बोलतोय याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. मुंबईत शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वासही उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ?

Last Updated: Wednesday, February 15, 2012, 14:41

महापालिकांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

अमरावतीत पैसे काँग्रेसनं पाठवले - पोलीस आयुक्त

Last Updated: Sunday, February 12, 2012, 22:55

अमरावतीमध्ये नाकाबंदीदरम्यान जप्त केलेली रक्कम काँग्रेसनं पाठवल्याच्या पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

दोन बहिणींची हृद्य भेट

Last Updated: Saturday, February 11, 2012, 14:20

होम मिनिस्टरचा खेळ संपवून झी मराठीची टीम निघाली ती प्रियंकाला तिच्या बहिणीला भेटवण्याची खूणगाठ बांधूनच... आणि नशिबाचे फासे इतके जबरदस्त होते, की योगायोग घडलाच...

गृहकर्ज महागले !

Last Updated: Friday, February 10, 2012, 15:08

होम लोन घेतांना घराच्या पूर्ण किंमतीच्या २० टक्के रक्कम ग्राहकांना भरावी लागायची. उरलेली रक्कम कर्जपुरवठा करणारी बँक गृहकर्जाच्या रुपात देत असे. पण आता गृहकर्ज घेतांना घराच्या किंमतीच्या २५ ते ३० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.

प्रचार करून मिळेल.... पैसे मोजा!!!

Last Updated: Thursday, February 9, 2012, 22:54

काळाप्रमाणं निवडणुकीच्या प्रचाराचं तंत्रही बदललं आहे. राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्ते मिळणंही अवघड झालं आहे. त्यामुळं आता भाड्यानं कार्यकर्ते आणावे लागत आहेत. प्रचार शिगेला पोहचल्यामुळं त्यांचे दरही वाढले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.